Tuesday, July 28, 2026
Google search engine
Home Blog Page 4

मुर्धोनी व नेरड ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराविरोधात वणी तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

0

News Today 

वणी :- ग्रामपंचायत मुर्धोनी व नेरड येथील कथित आर्थिक गैरव्यवहार, भ्रष्टाचार तसेच दोषींवर कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ २२ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजतापासून वणी येथील तहसील कार्यालयासमोर दोन्ही गावांतील नागरिकांनी एकाच मंडपात बेमुदत आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. दोन्ही गावांच्या मागण्या स्वतंत्र असल्या तरी प्रशासनाच्या उदासीन भूमिकेविरोधात हे आंदोलन एकत्रित स्वरूपात छेडण्यात आले आहे.

या उपोषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. सदर पूजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर व कॉम्रेड अनिल घाटे यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर आंदोलनास औपचारिक सुरुवात करण्यात आली.

मुर्धोनी ग्रामपंचायतीतील तत्कालीन सरपंच व सचिव यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीच्या विविध निधींमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या गैरव्यवहारांची सखोल व पारदर्शक चौकशी करून संबंधित प्रकरणांचा लेखी अहवाल देण्यात यावा, तसेच ग्रामपंचायत लेखासंहितेनुसार रोखड बुक व बँक स्टेटमेंटच्या आधारे तक्रारदार गावकऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष पाहणी, पंचनामा व चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तर नेरड ग्रामपंचायतीतील नागरिकांनी दोषी आढळलेल्या तत्कालीन सरपंच, सचिव व संबंधित अधिकाऱ्यांवर ग्रामपंचायत अधिनियमानुसार फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी ठाम मागणी लावून धरली आहे. तसेच झालेल्या गैरव्यवहाराची रक्कम वसूल करून दोषींवर निलंबनाची तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या बेमुदत आमरण उपोषणात नेरड येथील संजय लेडांगे, पांडुरंग ठावरी, गणपत आमने, मनोज ठावरी, रोशन तुरनकर, बंडू झाडे, विठ्ठल लेडांगे, विठ्ठल ठावरी, बबन ठावरी, रवींद्र तलांडे, महादेव कुमरे, गुलाब राखुंडे, सागर वैद्य, सतीश झाडे आदी सहभागी झाले आहेत.

मुर्धोनी येथील संदीप भोयर, भारत कारडे, अजय भोयर, प्रेम उमरडेकर, मुन्ना येरेकर, नयन आवारी, ज्ञानेश्वर घुले, संदीप कार्लेकर, प्रवीण फलके आदी नागरिक उपोषणात सहभागी आहेत.

प्रशासनाने यापूर्वी दिलेल्या निवेदनांवर अद्याप ठोस निर्णय न घेतल्यामुळे नागरिकांना आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलकांनी सांगितले. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहील, तसेच वेळेत दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

वणी विधानसभेतील शिवसेनेचे कर्तव्यदक्ष, लोकप्रिय व जनतेच्या सुख-दुःखात सदैव सहभागी असलेले आमदार मा. संजय देरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

0

वणी विधानसभेतील शिवसेनेचे कर्तव्यदक्ष, लोकप्रिय व जनतेच्या सुख-दुःखात सदैव सहभागी असलेले आमदार मा. संजय देरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या नेतृत्वाखाली वणी विधानसभेत विकासाची घोडदौड सुरू आहे. सामान्य जनतेशी असलेला आपला जिव्हाळा, निष्ठावान शिवसैनिकांची ताकद आणि प्रामाणिक कार्यशैली यामुळे आपण वणीकरांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.

आपण निरोगी राहून दीर्घायुष्य लाभो व शिवसेनेच्या माध्यमातून वणीच्या सर्वांगीण विकासासाठी असेच भरीव कार्य घडत राहो, हीच सदिच्छा.

शुभेच्छुक
विनोद ढुमणे
शहराध्यक्ष, वणी
शिवसेना (उबाठा)

जनतेच्या मनातील लोकप्रिय नेतृत्व, विकासाचा ध्यास आणि सेवाभावाची ओळख असलेल्या मा. संजय देरकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”

0

जनतेच्या मनातील लोकप्रिय नेतृत्व, विकासाचा ध्यास आणि सेवाभावाची ओळख असलेल्या मा. आमदार संजय देरकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”

— शुभेच्छुक
लोकेश ठाकरे

वणी विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा. संजयजी देरकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

0

वणी विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा. संजयजी देरकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपल्या कार्यतत्परतेमुळे, जनतेशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळे व वणीच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या योगदानामुळे आपण जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. आपल्या नेतृत्वाखाली वणी विधानसभा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे, ही अभिमानाची बाब आहे.

आपण सदैव उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अधिकाधिक यश संपादन करावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या मार्गदर्शनाने वणीकरांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळत राहो, हीच सदिच्छा.

आपला वाढदिवस आनंद, समाधान आणि यशाने परिपूर्ण जावो.

शुभेच्छुक
श्री. शंकर देरकर
सौ. किरण शंकर देरकर
नगरसेविका, वणी

वणी विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार म्हणून तुमचे योगदान अजरामर आहे. शेतकरी बांधवांच्या समस्या सोडवण्यापासून ते विकासाच्या दिशेने होणारे प्रयत्न – प्रत्येकाने तुम्हाला मनापासून मानले आहे.

0

प्रिय संजयजी देरकर साहेब,

वणी विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार म्हणून तुमचे योगदान अजरामर आहे. शेतकरी बांधवांच्या समस्या सोडवण्यापासून ते विकासाच्या दिशेने होणारे प्रयत्न – प्रत्येकाने तुम्हाला मनापासून मानले आहे. या विशेष दिवशी तुम्हाला दीर्घायुष्य, आरोग्य, यश आणि कुटुंबासह सुखमय जीवनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!वणीची प्रगती तुमच्या मार्गदर्शनाने व्हावी अशी अपेक्षा.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

शुभेच्छुक 

श्री. संजय देठे मित्र परिवार भालर 

वणी विधानसभेचा अभिमान, जनतेचा लाडका आमदार मा. संजयजी देरकर साहेबांना ! वाढदिवस सुखी होवो, तुमच्या हातून जे कल्याण होवो हीच सदिच्छा 

0

वणी विधानसभेचा अभिमान, जनतेचा लाडका आमदार मा. संजयजी देरकर साहेबांना ! वाढदिवस सुखी होवो, तुमच्या हातून जे कल्याण होवो हीच सदिच्छा 

शुभेच्छुक 

श्रीमती कल्पना मोतीरामजी खाडे

मा. सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती वणी

श्री. टीकारामजी मोतीरामजी खाडे

माजी सदस्य पंचायत समिती वणी

सौ. प्रभाताई टीकारामजी खाडे, 

मा. सदस्य ग्राम पंचायत उकणी त. वणी

सर्वसामान्यांच्या प्रश्नांची तीक्ष्ण तिळकी, विकासाची खणखणीत चाल! म्हणजे वणी विधानसभेचे लाडके लोकप्रिय आमदार मा. संजयजी देरकर साहेब, यांना वाढदिवस कोटी कोटी शुभेच्छा 

0

सर्वसामान्यांच्या प्रश्नांची तीक्ष्ण तिळकी, विकासाची खणखणीत चाल! म्हणजे वणी विधानसभेचे लाडके लोकप्रिय आमदार मा. संजयजी देरकर साहेब, यांना वाढदिवस कोटी कोटी शुभेच्छा 

!शुभेच्छुक!

जनतेच्या मनातील नगरसेवक

श्री अनिकेत बदखल वणी 

शेतकरी-कामगारांचे मित्र, विकासाचे शिल्पकार मा. आमदार संजयजी देरकर साहेब यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, आपले यश असेच वाढोत राहो ! 

0

शेतकरी-कामगारांचे मित्र, विकासाचे शिल्पकार मा. आमदार संजयजी देरकर साहेब यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, आपले यश असेच वाढोत राहो ! 

आपले हितचिंतक 

श्री. अविनाशभाऊ सोमलकर, वणी 

श्री. महेशभाऊ सोमलकर वणी

लोकनेतृत्वाचा आदर्श, वणी विधानसभेचे रक्षक मा. आमदार संजयजी देरकर साहेब! दीर्घकाळ सेवा द्या, वाढदिवस सुखी होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!

0

लोकनेतृत्वाचा आदर्श, वणी विधानसभेचे रक्षक मा. आमदार संजयजी देरकर साहेब! दीर्घकाळ सेवा द्या, वाढदिवस सुखी होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!

आपणास दीर्घायुष्याच्या हार्दिक शुभेच्छा 

!शुभेच्छुक!

श्रीमती वर्षाताई किशोर किंगरे

नगरसेविका नगर पंचायत मारेगाव

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! वणीचा विकासरथ चालवणारे आमदार संजय देरकर साहेब, यांना दीर्घायुष्य आणि अमर नेतृत्वाच्या शुभेच्छा!

0

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! वणीचा विकासरथ चालवणारे मा. आमदार संजय देरकर साहेब, यांना दीर्घायुष्य आणि अमर नेतृत्वाच्या शुभेच्छा!

! शुभेच्छुक !

श्री शत्रुघ्न मालेकर नगरसेवक वणी

सौ. किरणताई शंकर देरकर नगरसेविका वणी