Friday, April 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedवणी विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा. संजयजी देरकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

वणी विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा. संजयजी देरकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

वणी विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा. संजयजी देरकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपल्या कार्यतत्परतेमुळे, जनतेशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळे व वणीच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या योगदानामुळे आपण जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. आपल्या नेतृत्वाखाली वणी विधानसभा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे, ही अभिमानाची बाब आहे.

आपण सदैव उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अधिकाधिक यश संपादन करावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या मार्गदर्शनाने वणीकरांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळत राहो, हीच सदिच्छा.

आपला वाढदिवस आनंद, समाधान आणि यशाने परिपूर्ण जावो.

शुभेच्छुक
श्री. शंकर देरकर
सौ. किरण शंकर देरकर
नगरसेविका, वणी

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter