Friday, April 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedवणी विधानसभेतील शिवसेनेचे कर्तव्यदक्ष, लोकप्रिय व जनतेच्या सुख-दुःखात सदैव सहभागी असलेले आमदार...

वणी विधानसभेतील शिवसेनेचे कर्तव्यदक्ष, लोकप्रिय व जनतेच्या सुख-दुःखात सदैव सहभागी असलेले आमदार मा. संजय देरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

वणी विधानसभेतील शिवसेनेचे कर्तव्यदक्ष, लोकप्रिय व जनतेच्या सुख-दुःखात सदैव सहभागी असलेले आमदार मा. संजय देरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या नेतृत्वाखाली वणी विधानसभेत विकासाची घोडदौड सुरू आहे. सामान्य जनतेशी असलेला आपला जिव्हाळा, निष्ठावान शिवसैनिकांची ताकद आणि प्रामाणिक कार्यशैली यामुळे आपण वणीकरांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.

आपण निरोगी राहून दीर्घायुष्य लाभो व शिवसेनेच्या माध्यमातून वणीच्या सर्वांगीण विकासासाठी असेच भरीव कार्य घडत राहो, हीच सदिच्छा.

शुभेच्छुक
विनोद ढुमणे
शहराध्यक्ष, वणी
शिवसेना (उबाठा)

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter