News Today
दिलीप भोयर
वणी :- निवडणूक आयोगाकडून सातत्याने EVM मध्ये मतांची हेराफेरी होत नाही असे जरी ठामपणे सांगत असले तरी ही evm पुर्णतः संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून देशाची लोकशाही संकटात आली आहे. अमेरिकेतील जगप्रसिद्ध वैधानिक एलन मस्क सारख्या व्यक्तीने देखील evm वर संशय व्यक्त केल्याने चर्चेला ऊत आला आहे.
राज्यातील नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीचा निकाल हा कोणत्याही मतदारांना मान्य नसून अनेक वाद राज्यात उद्धावभले आहे. आणि शंकेस देखील पात्र ठरत असल्याने राज्यातील प्रत्येक मतदार होय निवडणुकीत वापरण्यात आलेल्या evm मध्ये घोटाळा झाला आहे. हाच सर्वत्र सुर उमटत आहे.
लोकांना समझलय ईव्हीएम गडबड घोटाळा झालाय या झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतांमध्ये घोटाळा झालाय..त्यामुळे दिवसेन दिवस नवनविन पुरावे आणि खुलाशातुन ईव्हीएम विरोधातील आंदोलन तीव्र होत आहे.म्हणुन सरकार आणि प्रशासन भेदरलेल आहे कि पाश्चमात्य देशात उभा राहिलेल्या जन अक्रोश तर भारतात निर्माण होणार नाही ना अशा प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. देशाचा निवडणूक आयोग जर म्हणत असेल की evm घोटाळा होत नाही तर त्यांनी अमेरिकेच्या निवडणूक आयोगाकडून evm वर खुलासा बोलविण्याची मागणी होत आहे.
आज मितीस भारत भर ईव्हीएम विरोधात प्रचंड असा जनअक्रोश वाढलेला आहे.लोकांची गावागावात साखळी उपोषणे सुरू झालेली आहेत. लोक मोर्चे काढून ईव्हीएम ची प्रतिकृती जाळत आहेत आणि आपला विरोध प्रदर्शित करत आहेत..वेगवेगळ्या मतदान बूथ वरील गंभीर असे खुलासे उघड होत आहेत.
ना भुतो ना भविष्य असेल वातावरण गावो गावी सामान्य लोकांत इव्हीएम विरोधात निर्माण झालेले आहे पण येथिल बिकाऊ पंजिपतीवादी मिडिया या बातम्या जाणिव पुर्वक दाबत आहे.
मित्रहो आपण या बातम्यांचे फोटो आणि व्हिडिओ बनवून सोशल मीडियात वायरल करा..तोच एक जनअंदोलनांचा मार्ग आपल्यासाठी वाचलेला आहे..कारण या आंदोलनातूनच एक दबाव गट तयार होऊन लांडी लबाडी करणारे लोक उघड होतील आणि ईव्हीएम चे गोड बंगाल आणि सत्य बाहेर येईल.
Evm जर सुरळीत असेल तर मग अमेरिकेत का वापरल्या जात नाही.
अनेक भाजपाई लोक म्हणतात की evm ही काँग्रेसने आणली आहे. परंतु या एवं मध्ये घोटाळा होऊ शकतो यासाठी भाजपचे नेते लालकृष्ण आडवाणी आणि खा. सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल देखील याचिका कर्यांकडून लागला होता. आज तेच भाजप व त्यांचे अंडभक्त मंडळी evm कशी चांगली आहे. हे पटवून देत आहे.
Evm जर पारदर्शक असती तर ज्या देशांनी evm बनवली तो देश आजही त्याचा वापर करत नाही. उदा. अमेरिका असा देश आहे की जगाच्या पातळीवर पुर्णतः प्रगतीपथावर आहे. त्यांचेकडे एक मिनिट देखील वाया घालवायला नाही. परंतु तो देश आजही कागदी मतपत्रिकेवर निवडणुका घेत आहे. आणि ५ नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या निवडणुकीच्या मतपत्रिका आज देखील मोजत आहे. मग भारताला व भारतातील निवडणूक आयोगाला evm का प्रिय आहे. हा संशोधनाचा भाग आहे.
निवडणूक प्रणाली राबविणारी यंत्रणा पारदर्शक आहे का ?
निवडणूक आयोग म्हणजे राज्याचा महसूल विभाग हा विभाग निवडणुकीची पूर्ण प्रक्रिया राबवित असते. या विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी जनतेचे साधे राशन कार्ड लाच घेतल्या शिवाय बनवत नाही. त्याच बरोबर रेती तस्करी व गौण खनिज उत्खनन करणाऱ्या तस्करदारासोबत चिरीमिरीचा व्यवहार करीत असते. हा विभाग खर्च पारदर्शक पद्धतीने निवडणूक घेत असेल का? असा प्रश्न प्रत्येक मतदारामध्ये निर्माण झाला आहे.
Evm मशीनचे सिक्रेट कोड केवळ महसूल विभागातील अधिकाऱ्यांना माहीत असते मग ते बाहेर जात असून त्यातूनच हा घोटाळा होत आहे. आणि evm मशीन ही गुजरात मधूनच का बनवल्या जात आहे. आणि मशीनचा वापर का केल्या जात आहे. शेवटी मशीन मध्ये वापरण्यात येणारी अत्यावघ मानव निर्मित सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रणाली आहे. ती सेट करूनही मशीन मध्ये अपलोड होऊ शकते. अशे एक ना अनेक आरोप आता जनतेतून केल्या जात आहे. त्यामुळे evm मध्ये घोटाळा होवू शकतो हे ११०% सत्य आहे. त्यामुळे देशभरातील मतदारांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
देशाचे प्रधानमंत्री देखील evm संदर्भात आले मत व्यक्त करताना बघा व्हिडीओ उघडा लिंक
https://www.facebook.com/share/r/18Jze9LJ5o/