News Today
वणी :- येथील सकल कुणबी समजाकडून आज तारीख १७ रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हा परिषद कॉलनीत हनुमान मंदिराच्या सभागृहात “सहविचार” सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेचे अध्यक्ष म्हणून माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र चोपणे उपस्थित असणार असून प्रमुख अतिथी कुणबी समाजाचे केंद्रीय समितीचे अध्यक्ष ऍड. पुरुषोत्तम सातपुते तर प्रमुख उपस्थिती म्हणून सुनील ढाले, जयंत देवडे, भाऊसाहेब आसुटकर, यांचेसह कुणबी समाजातील अनेक ज्येष्ठ मंडळी उपस्थित असणार आहे. असे आवाहन सकल कुणबी समाजाच्या वतीने केले आहे.