News Today
प्रतिनिधी
वणी :- येथील शिवनी ग्राम वासियांनी आज तारीख २ डिसेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता वणी विधानसभेचे लोकप्रिय नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांची भेट घेतली व पुष्स्वागुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
यावेळी शिवणीच्या सरपंच्या सौ.स्वाती स्नेहल राजुरकर, उपसरपंच प्रमोद हनुमंते, माजी सरपंच सुभाष भोंगळे, प्रकाश बल्की, माजी पो. पा. प्रमोद भोंगळ, शांतारामजी पंधरे आबाजी.पंढरी बांदुरकार.विजय बुच्चे, सुरेश घुंगरुड , हर्षद बोर्डे, स्नेहल राजुरकर,अजय ढवस, प्रविण जिवतोडे उपस्थित होते.