- News Today
- वणी :- भारतिय कम्युनिस्ट पक्षात ग्रामीणांचे ईनकमींग सुरूच.विधानसभा उमेदवार कॉ.अनिल हेपट यांचा झंजावात सुरू.वती,मारेगाव,झरी तालुक्यातील प्रत्येक गावात प्रत्येक घरी पोहोचण्याचे लक्ष. वणी विधानसभा मतदारसंघातील बुथ बांधणी कार्यक्रमांतर्गतबोर्डा, कायर,मुकुटबन, मार्की, झरी, कोसारा,डोंगरगाव येथे बुथ बांधणी करण्यात आली.याप्रसंगी भाकपचे राष्ट्रीय कौंसिलर कॉ.तुकाराम भस्मे,विधानसभा उमेदवार कॉ.अनिल हेपट,जिल्हासचिव कॉ.अनिल घाटे उपस्थित होते.कॉ.अनिल हेपट यांचे नेतृत्वावर विस्वास ठेऊन वरील गावातील शेकडो नागरिकांनी भाकपमध्ये प्रवेश घेतला.
Breaking News