Ticker

6/recent/ticker-posts

वणी येथील अरुणाबाई कोल्हे यांचे निधन

 

प्रतिनिधी 

News Today  

वणी :- श्रीमती अरुणाबाई हिरामणजी कोल्हे, (वणी जि. यवतमाळ ) यांचे अल्पशा आजाराने दि . ४ सप्टेंबर २०२४ पहाटे ४ वा. वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले . त्यांच्या पार्थिवावर वणीच्या मोक्षधाम स्मशानभूमित अत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात सुरेश कोल्हे व गणेश कोल्हे हे दोन मुले, २ सुना, ३ नातू, नातसुन व बराच मोठा आप्त परिवार आहे.