Ticker

6/recent/ticker-posts

निवली येथील युवा प्रगतशील शेतकऱ्याचा जल्लोषात वाढदिवस

 

राजू ताजने 

वणी :- आजच्या कलीयुगात जी तरुण पिढी शेती व्यवसाय करण्याकडे अवलक्ष करत नोकरी कडे जास्त धाव घेत असताना सुद्धा निवली येथील तरुण शेतकरी अक्षय गुलाब ताजने हे गेल्या काही वर्षा पासून खरीप,रब्बी  हंगामात योग्य नियोजनातून भरगोस विक्रमी उत्पन्न घेऊन तरुण पिढी पुढे एक आदर्श निर्माण करत आहे. त्याच आज प्रगतशील युवकाच्या वाढदिवसा निमित्त सर्व गावकरी, मित्र मंडळा कडून  आशीर्वाद स्वरूपी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहे .